Type Here to Get Search Results !

Friendship Day: मित्र-मैत्रिणींना गिफ्ट्स द्या ‘हे’ स्वस्तात मस्त गॅजेट्स, किंमत खूपच कमी

नवी दिल्ली : मैत्रीचे नाते हे सर्वात महत्त्वाचे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही खास मित्र-मैत्रिणी असतात. यावर्षी १ ऑगस्टला साजरा केला जात आहे. फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने तुम्ही अशा मित्रांना खास गिफ्ट देऊन सेलिब्रेशन करू शकता. तुम्ही मित्रांना स्वस्तात मस्त असे खास देऊ शकता. वाचा: तुमच्या मित्राच्या आरोग्यासाठी हे स्मार्ट बँड उपयोगी येईल. यामध्ये हार्ट रेट मॉनिटर फीचर मिळते. याचा डिस्प्ले शानदार असून, स्लिप ट्रॅकिंगसह कॅलरी बर्न, फिटनेसची माहिती देखील मिळेल. याची किंमत १५०० रुपये आहे. मित्र-मैत्रिणींना गाण्याची आवड असेल तर OnePlus Buds Z देऊ शकता. एकदा चार्ज केल्यानंतर पूर्ण दिवस याचा वापर करता येईल. केवळ १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ३ तास वापरू शकता. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० आणि ड्यूल मायक्रोफोन्ससह अनेक फीचर्स मिळतील. Amazon वर हे इयरबड्स २,६९९ रुपयात मिळत आहेत. Mi Smart Speaker ची किंमत ३,३९९ रुपये आहे. हा स्पीकर गुगल असिस्टेंट सोबत येतो. याची ऑडिओ क्वालिटी देखील जबरदस्त आहे. मोठ्या स्पीकर्सच्या तुलनेत हा स्पीकर शानदार आहे. PLAYGO BH47 हे हेडफोन गॅलेक्सी ब्लॅक रंगात येतात. यात अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सिलेशन फीचर देखील मिळते. हेडफोन क्विक चार्ज सपोर्टसह येतो. यात ३० तास म्यूझिक प्लेबॅक टाइम मिळतो. याची किंमत २,६९९ रुपये आहे. रियलमी वॉच २ प्रो स्मार्टवॉच फिटनेसच्या दृष्टीने उत्तम गिफ्ट आहे. यामध्ये ९० स्पोर्ट्स मोड, ट्रॅकिंग, हार्ट रेट मॉनिटर आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटर मिळेल. केवळ २ तास चार्जिंग केल्यानंतर १४ दिवस वापरू शकता. वॉच वॉटर रेसिस्टेंटस आहे. वॉचमध्ये हाय-प्रिसिजन आणि लो-पॉवर जीपीएस सेंसर देण्यात आले आहे. याची किंमत २,९९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rRtVwT
https://ift.tt/3ffdRA7
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.