Type Here to Get Search Results !

Flipkart quiz July 21, 2021 : सुवर्णसंधी डिस्काउंट वाऊचर्स-सुपर कॉईन्स जिंकण्याची, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली आहेत. क्विझमध्ये सहभाग घेणाऱ्यांना भेटवस्तू, सवलत कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी मिळत आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. मध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात.आज दुपारी १२ पर्यंत यात सहभाग घेता येईल. तुम्ही जर चित्रपट प्रेमी असाल तर आजचा क्वीज तुमच्यासाठी अतिशय सोप्पा आहे. खाली दिलेले पाच प्रश्न तुम्हाला बक्षिसं मिळवून देऊ शकतात. वाचा: १. ब्लॅक विडो पात्र कोणत्या मार्वल चित्रपटात प्रथमच दिसले? उत्तर- आयर्न मॅन 2 २. ‘लगे रहो मुन्ना भाई’ मध्ये संजय दत्तचा बनावट व्यवसाय कोणता असतो ? उत्तर- इतिहास प्राध्यापक ३. या पैकी कोणत्या अभिनेत्रीला ‘टायटॅनिक’ मध्ये लिओनार्डो डाय कॅप्रियोच्या विरुद्ध कास्ट केले होते? उत्तर- केट विन्सलेट ४. निलाद्री कुमार यांनी बनविलेले सुधारित सितार कोणते आहे? उत्तर- झीतर ५. सोनचिरैय्या चित्रपटाचे संवाद कोणत्या भाषेत लिहिले गेले होते? उत्तर- बुंदेली वाचा: वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kBvCwU
https://ift.tt/3eHh7nn
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.