Type Here to Get Search Results !

Flipkart daily trivia quiz July 22, 2021: जिंका सुपर कॉईन्स आणि डिस्काउंट वाऊचर्स, काही सोप्पी प्रश्नांची उत्तरे देऊन

नवी दिल्ली. फ्लिपकार्ट क्विझमध्ये सहभाग घेणाऱ्यांना भेटवस्तू, सवलत कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी मिळत आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली आहेत. quiz मध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात. केवळ प्रथम ५०,००० सहभागी क्विझ बक्षीससाठी पात्र असतील. वाचा: १. क्रिकेटमध्ये १११, २२२, ३३३ स्कोअरला काय म्हटले जाते? उत्तर- नेल्सन २. २०१९ च्या आयपीएलच्या लिलावात कोणत्या खेळाडूची सर्वात महाग खरेदी झाली? उत्तर- पॅट कमिन्स ३. २०२० च्या ऑलिम्पिक पात्रता गटातील महिलांच्या बॉक्सिंग चाचण्यांमध्ये मेरी कोमचा सामना कुणासोबत झाला? उत्तर- निखात जरीन ४. टी -२० क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारा इतिहासातील सर्वात युवा गोलंदाज कोण? उत्तर- मुजीब उर रहमान ५. भुवनेश्वर आणि दिल्ली येथे कोणत्या रणजी संघाचे होम मैदान आहे? उत्तर- रेल्वे वाचा: वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zmeZtd
https://ift.tt/3y0Ob1e
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.