Type Here to Get Search Results !

Flipkart Big Saving Days सेलमध्ये या स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट, फ्रिज आणि वॉशिंग मशीनवर सूट, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः सेलला सुरुवात झाली आहे. हा सेल २९ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान, अनेक स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन्स आणि अन्य दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स वर ऑफर दिली जात आहे. यात स्वस्त किंमतीत टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, आणि दुसऱ्या प्रोडक्ट्सवर स्वस्तात खरेदी करू शकता. वाचाः या सेलमध्ये थॉमसनच्या टीव्हीवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. सेल दरम्यान Thomson 9A सीरीज 32-इंच HD Ready LED Smart Android TV ला १३ हजार ९९९ रुपयात विकले जात आहे. यावर १५०० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. याच प्रमाणे Thomson 9A सीरीजच्या ४३ इंचाच्या टीव्हीला डिस्काउंट मध्ये विकले जात आहे. या टीव्हीला तुम्ही सेल मध्ये २२ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तर Thomson 9A सीरीजच्या ५० इंच Ultra HD (4K) साठी ३० हजार ९९९ रुपये मोजावे लागतील. वाचाः सेल दरम्यान, रियलमीचे ३२ इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर डिस्काउंट दिला जात आहे. Flipkart Big Saving Days सेल मध्ये Realme च्या 32-इंच स्मार्ट टीव्हीला १५ हजार ९९९ रुपयांत विकले जात आहे. सोबत आयसीआयसीआय बँकेच्या कार्ड होल्डरला १० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल मध्ये एलजीच्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीला १६ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. याशिवाय, या टीव्हीवर बँक ऑफर दिला जात आहे. सॅमसंगच्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीला १७ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकता. या टीव्ही शिवाय, दुसरे प्रोडक्ट्स वॉशिंग मशीन, स्मार्टफोन्स, एसी, फ्रिज, वर जबरदस्त डील जात आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BBCnFb
https://ift.tt/2TyrRNw
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.