Type Here to Get Search Results !

Flipkart app quiz 20 July : आकर्षक बक्षिसं आणि डिस्काउंट वाऊचर्स जिंकण्याची संधी, द्यावी लागतील 'या' ५ प्रश्नांची अचूक उत्तरे

नवी दिल्ली.Flipkart daily trivia quiz लाईव्ह आहे. क्विझमध्ये सहभाग घेणाऱ्यांना भेटवस्तू, सवलत कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी मिळत आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. daily trivia quiz मध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात. वाचा: क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली आहेत. प्रथम ५०,००० सहभाग घेणारेच क्विझ बक्षीससाठी पात्र असतात. खाली दिलेले पाच प्रश्न तुम्हाला बक्षिसं मिळवून देऊ शकतात. १. कुस्तीपटू बबीता फोगट यांनी नुकत्याच कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुका लढवल्या? उत्तर- हरियाणा २. कोणत्या स्विस खेळाडूने सर्वाधिक पुरुष एकेरी ग्रँड स्लॅम चॅम्पियनशिप जिंकली? उत्तर - रॉजर फेडरर ३. कोणत्या ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक खेळाचे उद्दीष्ट ‘वेलकम होम’ होते? उत्तर- अथेन्स २००४ ४. आयसीसी क्रिकेट विश्वचषकात यापैकी कोणत्या देशाने भाग घेतला नाही? उत्तर- ओमान ५. महिला हॉकी वर्ल्ड कपची सर्वात अलीकडील आवृत्ती कोणत्या संघाने जिंकली होती? उत्तर - नेदरलँड्स वाचा: वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UlCiVm
https://ift.tt/2VRbht2
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.