Type Here to Get Search Results !

Vi च्या ‘या’ प्लानमध्ये मिळेल ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत स्बस्क्रिप्शन, किंमतीच्या दुप्पट मिळतो फायदा

नवी दिल्ली : कमी किंमतीच्या रिचार्ज प्लानमध्ये अनेक फायदे मिळावे असे आपल्याला वाटत असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यात किंमतीच्या तुलनेत यूजरला अधिक बेनिफिट्स मिळतात. या प्लानची किंमत किती आहे व यात यूजरला काय बेनिफिट्स मिळतात, ते पाहुयात. वाचाः चा ६९९ रुपयांचा प्लान च्या या प्लानमध्ये यूजरल अनेक बेनिफिट्स मिळतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटासोबत दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळेल. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉयस कॉलिंग देखील करता येईल. या व्यतिरिक्त देखील या प्लानमध्ये अनेक बेनिफिट्स दिले जात आहेत. अन्य फायदे: व्हीआयच्या या प्लानमध्ये यूजरला ९९९ रुपये शुल्क असलेले आणि ३९९ रुपये किंमतीचे चे मोफत स्बस्क्रिप्शन मिळते. या हिशोबाने बघितले तर या प्लानमध्ये १,३९८ रुपयांचा फायदा मिळत आहे. वाचाः एवढेच नाही तर Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar VIP व्यतिरिक्त यात वीआय मूवीज अँड टीव्हीचा देखील मोफत अक्सेस मिळेल. नोंद – Amazon Prime वन-टाइन बेनिफिट आहे. तुम्ही या आधी व्हीआयच्या इतर प्लान्सवर याचा फायदा घेतला नसेल तर तुम्हाला याचे मोफत स्बस्क्रिप्शन मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iq84tW
https://ift.tt/3v2gWZp
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.