Type Here to Get Search Results !

Redmi Note 10S स्मार्टफोनवर डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर

नवी दिल्लीः जर तुम्हाला बजेट सेगमेंटसाठी एक बेस्ट फीचरचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक खास फोन ठरू शकतो. बेस्ट इन क्लास फीचर असलेला फोन १ हजार रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काउंट आणि ५०० रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत खरेदी केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट करावे लागेल. वाचाः ५०० रुपयांच्या कॅशबॅकसाठी तुम्हाला MobiKwik वरून पेमेंट करताना 'SAVE500' कोडचा वापर करावा लागणार आहे. या ऑफर सोबत रेडमी नोट 10S स्मार्टफोनला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकते. ही ऑफर फोनच्या दोन व्हेरियंटवर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी आणि ६ जीबी प्लस १२८ जीबी स्टोरेज वर उपलब्ध आहे. वाचाः रेडमी नोट 10S चे फीचर्स या फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन आणि SGS लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन दिले आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून मीडियाटेक हीलियो G95 SoC चिपसेट दिले आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAhची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते. या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर पासून कनेक्टिविटीसाठी 4G, वाय-फाय, ब्लूटूथ, IR Blaster, एनएफसी, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iCW20e
https://ift.tt/3cClm2G
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.