Type Here to Get Search Results !

Realme Smart TV चा आज दुपारी १२ वाजता पहिला सेल, पाहा किंमत-ऑफर्स

नवी दिल्लीः : काही दिवसांपूर्वी रियलमीने मार्केटमध्ये आपले काही प्रोडक्ट्स लाँच केले होते. यात Realme Narzo 30 4G, Realme Narzo 30 4G, Realme Buds Q2 TWS सोबत एका स्मार्ट टीव्हीचा सुद्धा समावेश होता. हा टीव्ही फुल एचडी ३२ इंचाचा होता. याची किंमत १८ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली होती. याचा पहिला सेल आज दुपारी १२ वाजता Realme.com, ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart आणि ऑफलाइन स्टोर्स वर सुरू केली जाणार आहे. वाचाः Realme Smart TV Full HD 32-Inch ची किंमत आणि ऑफर्स याची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. यासोबत १ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यानंतर या टीव्हीची किंमत १७ हजार ९९९ रुपये होते. या टीव्हीचा आज दुपारी १२ वाजता Realme.com, ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart आणि ऑफलाइन स्टोर्स वर सुरू केली जाणार आहे. वाचाः Realme Smart TV Full HD 32-Inch चे फीचर्स यात ३२ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचा पिक्सल रेजोल्यूशन 1920×1080 आहे. याची NTSC कलर गॅमुट कवरेज ८५ टक्के आहे. यात मीडियाटेक क्वॉड कोर प्रोसेसर आणि १ जीबी रॅम दिला आहे. यात ८ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे. हे अँड्रॉयड वर काम करते. यात बिल्ट इन गुगल असिस्टेंट दिले आहे. वाचाः प्ले स्टोरचे अॅक्सेस दिले आहे. यात बिल्ट-इन क्रोमकास्ट सुद्धा दिले आहे. क्रोमा बूस्ट इंजनवर उपलब्ध केले आहे. HDR फॉर्मेट्सला सपोर्ट करते. Realme Smart TV Full HD टीव्हीत डॉल्बी ऑडियो-पॉवर्ड 24W क्वाड स्टीरियो स्पीकर सिस्टम दिले आहे. यात ७ डिस्प्ले मोड उपलब्ध आहे. ज्यात मूवी, स्पोर्ट्स, स्टँडर्ड, विविद, गेम, एनर्जी सेविंग आदीचा समावेश आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3w89exc
https://ift.tt/2U5sqOS
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.