Type Here to Get Search Results !

Micromax करणार धमाकेदार एंट्री, लाँच करणार स्वस्तातला स्मार्टफोन

नवी दिल्ली : भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी ने ग्राहकांसाठी इन सीरिज अंतर्गत आणि ला नोव्हेंबर महिन्यात लाँच केले होते. आता कंपनी लवकरच इन सीरिज अंतर्गत नवीन स्मार्टफोन ला लाँच करण्याची शक्यता आहे. वाचाः Micromax IN 2C ला नुकतेच गीकबेंच बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर पाहण्यात आले आहे. त्यामुळे मायक्रोमॅक्सचा हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लिस्टिंगला ९१मोबाइल्सद्वारे स्पॉट करण्यात आले आहे. या लिस्टिंगमध्ये फोनच्या काही प्रमुख फीचर्सबद्दल माहिती मिळाली आहे. लीक झालेले स्पेसिफिकेशन्स विषयी जाणून घेऊया. Micromax IN 2C भारतात कधी होणार लाँच ? गीकबेंच लिस्टिंगवरून समोर आलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये Unisoc T-६१० प्रोसेसरसोबत ग्राफिक्ससाठी Mali-G52 GPU आहे. हा फोन अँड्राइड ११ आउट ऑफ द बॉक्सवर काम करतो. फोन ४ जीबी रॅमसह येऊ शकतो. हँडसेटने सिंगल आणि मल्टी-कोर टेस्ट क्रमशः ३४७ आणि ११२७ स्कोर केला आहे. वाचाः भारतात Micromax IN 2C ला मायक्रोमॅक्स इन १ अथवा मायक्रोमॅक्स इन १बी चे अपग्रेड व्हर्जन म्हणून सादर केले जाण्याची शक्यता आहे. गीकबेंच लिस्टिंगनुसार माहिती मिळते की इन२ सी चे रिसर्च अँड डेव्हलपमेंट पूर्ण झालेले आहे. दरम्यान, कंपनीकडून या स्मार्टफोनच्या लाँचिंगच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xEYFCX
https://ift.tt/3vNmbfC
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.