Type Here to Get Search Results !

Mi TV वर जबरदस्त डिस्काउंट, पाहा ऑफर्स आणि टीव्हीची किंमत

नवी दिल्लीः Xiaomi आपल्या युजर्संसाठी एक जबरदस्त Pay Day Sale आणाला आहे या सेलला ४ जून पासून सुरूवात झाली आहे. तसेच हा सेल ८ जून पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये शाओमीच्या Mi व Redmi TV वर बेस्ट डील आणि डिस्काउंट मिळत आहे. या सेलमध्ये कंपनी या स्मार्ट टीव्हीवर १० हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. जाणून घ्या या सेलमध्ये मिळणाऱ्या काही जबरदस्त ऑफर्स संबंधी. वाचाः Mi TV 4X 55 इंच ४४ हजार ९९९ रुयपांचा हा स्मार्ट टीव्ही या सेलमध्ये ५ हजार रुपयांच्या सूट सोबत आहे. सूट नंतर याची किंमत ३९ हजार ९९९ रुपये झाली आहे. टीव्हीत 3840x2160 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत अल्ट्रा एचडी (4K) डिस्प्ले दिला आहे. अँड्रॉयड ओएसवर चालणाऱ्या या टीव्हीत डिज्नी+ हॉटस्टार आणि यूट्यूब सारखे अनेक अॅप प्री इन्स्टॉल्ड मिळते. Mi TV 4X 43 इंच या सेलमध्ये या टीव्हीला ७ हजार रुपयांच्या सूट सोबत खरेदी केले जाऊ शकते. आता ८ जून पर्यंत या सेलची किंमत २७ हजार ९९९ रुपये असणार आहे. टीव्हीत ४३ इंचाचा अल्ट्रा एचडी 4K डिस्प्ले दिला आहे. टीव्ही अँड्रॉयड ओएसवर काम करतो. यात व्हिडिओ स्ट्रीमिंग सारखे अनेक पॉप्यूलर अॅप प्री इंस्टॉल्ड मिळते. Mi TV 4A Horizon Edition 32 इंच या सेलमध्ये कंपनी या टीव्हीला १९ हजार ९९९ रुपयांऐवजी १५ हजार ४९९ रुपयात ऑफर करीत आहे. ही एक एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉयड टीव्ही आहे. यात 60Hz चा रिफ्रेश रेटचा डिस्प्ले दिला आहे. दमदार साउंडसाठी टीव्हीत २० वॉटचे स्पीकर दिले आहे. या टीव्हीत कंपनी प्री-इंस्टॉल्ड ओटीटी अॅप ऑफर करीत आहे. Redmi Smart TV X55 (55 इंच) या सेलमध्ये हा टीव्ही ४९ हजार ९९९ रुपयांऐवजी ३९ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या टीव्हीत 60Hz च्या रिफ्रेश रेट सोबत ५५ इंचाचा 4K अल्ट्रा एचडी डिस्प्ले दिला आहे. डॉल्बी ऑडियो सपोर्ट सोबत या टीव्हीत दमदार साउंडसाठी ३० वॉटचे स्पीकर सिस्टम दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3geANPk
https://ift.tt/34Qp700
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.