Type Here to Get Search Results !

iPhone 11 खरेदीची सुवर्णसंधी! मिळत आहे तब्बल १५ हजार रुपयांपेक्षा अधिकची सूट

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट वर Mobile Bonanza Sale सुरू आहे. हा सेल २४ जूनपर्यंत सुरू राहणार असून, या दरम्यान अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सेलमध्ये वर मोठी सूट मिळत आहे. या फोनवर केवळ फ्लॅट डिस्काउंटच नाही तर एक्सचेंज आणि कार्ड डिस्काउंटचा देखील लाभ घेता येईल. iPhone 11 वर काय ऑफर आहे जाणून घेऊया. वाचाः iPhone 11 वर मिळत आहे शानदार ऑफर्स iPhone ११ च्या ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. Flipkart वर सुरू असलेल्या Mobile Bonanza Sale मध्ये आयफोन ११ वर बँक ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के सूट मिळेल. तसेच, क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक दिली जात आहे. या व्यतिरिक्त फोनवर १५,३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळते. ग्राहकांना जून्या फोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास या फोनला केवळ ३४,६९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः या व्यतिरिक्त फोनला ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. नो-कॉस्ट ईएमआय अंतर्गत ८,३३४ रुपये प्रति महिना (६ महिने) देऊन फोनला खरेदी करू शकता. तसेच, स्टँडर्ड ईएमआयवर किमान १,७३५ रुपये प्रति महिना (३६ महिने) देऊन फोन खरेदी करू शकता. iPhone 11 चे फीचर्स: आयफोन ११ मध्ये ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. यात रियरला १२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहे. सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा सेंसर मिळेल. फोन ए१२ बायोनिक चिपसेटसोबत येतो. यात ६.१ इंचाचा लिक्विड रेटिना एचडी डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन १७९२x८२८ आहे. हा फोन आयओएस १४.२ वर काम करतो. या फोनचे १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट देखील येते. या व्हेरिएंटवर देखील बेस व्हेरिएंटप्रमाणेच ऑफर मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h0dTvJ
https://ift.tt/3wQCJow
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.