Type Here to Get Search Results !

Boult चा नेकबँड हेडफोन लाँच, १० तासांचा बॅटरी बॅकअप, किंमत बजेटमध्ये

नवी दिल्लीः बोल्ट ऑडियो () ने प्रोबेस स्केप (ProBass Escape) वायरलेस नेकबँड हेडफोन लाँच केला आहे. हे वायरलेस नेकबँड हेडफोन्स स्वेट आणि वॉटर रेजिस्टेंस सारख्या फीचर्स सोबत येते. नेकबँड हेडफोन बिल्ट इन मायक्रोफोन, ब्लूटूथ ५.० कनेक्टिविटी आणि जवळपास १० तासांचा बॅटरी बॅकअप सोबत येते. वायरलेस ईयरफोन्स ३ कलर व्हेरियंट्स मध्ये येते. वाचाः वायरलेस ईयरफोनची किंमत Boult Audio ProBass Escape हेडफोन्स फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. याची किंमत ९९९ रुपये आहे. फ्लिपकार्टवर प्रोडक्ट लिस्टिंगच्या माहितीनुसार, बोल्टचे वायरलेस ईयरफोन्स ब्लॅक, ब्लू आणि रेड या तीन रंगाच्या ऑप्शनमध्ये मिळणार आहेत. ग्राहकांना नवीन वायरलेस हेडफोन्सवर १ वर्षाची वॉरंटी सुद्धा मिळणार आहे. वाचाः नेकबँड हेडफोनचे फीचर्स कंपनीचा दावा आहे की, Boult ProBass Escape हेडफोन्सला १० तासांची बॅटरी बॅकअप देते. कनेक्टिविटी आणि प्लेबॅकला कंट्रोल करण्यासाठी नेकबँडचे सरफेस वर बटन दिले आहे. वायरलेस नेकबँड ईयरफोन्स सहज १.२ तासात फुल चार्ज होते. डिव्हाइस ब्लूटूथ ५.० कनेक्टिविटीला सपोर्ट करते. हेडफोन्स मध्ये मॅग्नेटिक ड्रायव्हर्स दिले आहे. कंपनीचा दावा आहे की, हे युजर्सला एक्स्ट्रा बेस इफेक्ट देते. कॉल घेण्यासाठी युजर्संना बिल्ट इन माइकचा वापर करता येऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j9opDC
https://ift.tt/3xSWDiR
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.