Type Here to Get Search Results !

एअरटेलचा जबरदस्त प्लान, एका दिवसात यूज करू शकता ५० जीबी डेटा

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. दोन्ही कंपन्या बेस्ट बेनिफिटचा प्लान ऑफर करीत आहे. सब्सक्रायबर्सला वाढवण्यासाठी या कंपन्यांचे प्रयत्न आहेत. या यादीत आता रिलायन्स जिओन ४४७ रुपयांचा नो लिमिट प्लानला लाँच केले होते. या प्लानमध्ये युजर्संना विना डेला लिमिट डेटा ऑफर केला जात आहे. याला प्रत्युत्तर म्हणून एअरटेलने ४५६ रुपयांचा एक नो डेली डेटा लिमिट प्लान लाँच केला आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः एअरटेलचा ४५६ रुपयांचा प्लान एअरटेलने या प्लानला त्या युजर्संना आकर्षित करण्यासाठी लाँच केले आहे. जे विना डेली लिमिट इंटरनेट डेटाला युज करू शकतात. ६० दिवसांची ज्याची वैधता आहे. त्या प्लानमध्ये कंपनी ५० जीबी डेटा ऑफर करीत आहे. नो डेली डेटा लिमिट प्लान असल्याने युजर ५० जीबी डेटा पर्यंत एकाच वेळी खर्च करू शकतात. वाचाः प्लानमध्ये कंपनी देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० फ्री एसएमएस ऑफर करीत आहे. प्लानमध्ये मिळणारा अतिरिक्त बेनिफिट मध्ये एक महीना साठी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइलचे फ्री ट्रायल मिळते. याशिवाय, प्लानच्या सब्सक्राइबर्सला कंपनी विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियमचे फ्री अॅक्सेस ऑफर करीत आहे. वाचाः रिलायन्स जिओचा ४४७ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा ४४७ रुपयांचा प्लानमध्ये तुम्हाला ६० दिवसांची वैधता मिळते. यासोबत ५० जीबी डेटा ऑफर केला जातो. एअरटेल प्रमाणे जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत रोज १०० फ्री एसएमएस मिळते. प्लानमध्ये मिळणारा अतिरिक्त बेनिफिट मध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा सारखे जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gIdAp9
https://ift.tt/3wGn774
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.