Type Here to Get Search Results !

विवोचा नवा स्मार्टफोन भारतात या महिन्यात होणार लाँच, ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार

नवी दिल्ली : आपल्या वाय-सीरिज अंतर्गत एक नवीन मिड-रेंज लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, या महिन्यात कंपनी भारतीय बाजारात Vivo Y73 (2021) सादर करू शकते. मात्र याच्या लाँचिंगची तारीख अद्याप समोर आलेली नाही. Vivo Y73 च्या अधिकृत लाँचिंगच्या आधीच ने फोनच्या स्पेसिफिकेशनला ऑनलाइन लीक केले आहे. वाचा : Vivo Y73 2021 चे स्पेसिफिकेशन स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंच फूल एचडी+ AMOLED डिस्प्ले मिळेल. याचे रिझॉल्यूशन २४००x१८०० पिक्सल आहे. फोनमध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सपोर्ट मिळेल. यात चिपसेट देण्यात आले आहे. स्टोरेजबद्दल सांगायचे तर यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळू शकते. वाचा : Vivo Y73 2021 कॅमेरा आणि बॅटरी फोनच्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर याच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेर सेंसर मिळेल. यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. डिव्हाइस ड्यूल सिम सपोर्ट असेल व यात कनेक्टिव्हिटीसाठी ४जी, २.४GHz वाय-फाय आणि ब्लूटूथ ५.० सपोर्ट मिळेल. पॉवरसाठी यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wO96Uc
https://ift.tt/3fNs7kk
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.