Type Here to Get Search Results !

एअरटेलच्या या प्लान्समध्ये ८४ दिवसांची वैधता, किंमत ३७९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीचे प्रीपेड प्लान्स उपलब्ध केले आहेत. या प्लान्सची वैधता वेगवेगळी आहे. काही ग्राहक दर महिन्याला रिचार्ज करायला लागू नये म्हणून मोठी वैधता असलेले प्लान रिचार्ज करतात. तुम्हाला सुद्धा मोठ्या वैधता असलेला प्लान रिचार्ज करायचा असेल तर या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. ३७९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. या वैधते दरम्यान युजर्संना ६ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ९०० एसएमएस दिले जातात. या प्लानसोबत ग्राहकांना एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन, फ्री हेलोट्यून्स, ३ महिन्यासाठी Apollo 24|7 Circle, फ्री विंक म्यूजिक, १ वर्षासाठी फ्री ऑनलाइन कोर्स, अॅमेझॉन प्राइम मोबाइल एडिशनचे ३० दिवसांसाठी फ्री ट्रायल आणि फास्टॅग खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक दिला जातो. वाचाः एअरटेलचा ५९८ रुपयांचा प्लान कंपनीचा हा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा ग्राहकांना दिला जातो. सोबत रोज १०० एसएमएस ग्राहकांना दिले जातात. या प्लानमध्ये अॅमेझॉन प्राइम मोबाइल एडिशन ३० दिवसांसाठी फ्री ट्रायल दिले जाते. यासोबतच ग्राहकांना एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन, फ्री हेलोट्यून्स, ३ महिन्यासाठी Apollo 24|7 Circle, फ्री विंक म्यूजिक, १ वर्षासाठी फ्री ऑनलाइन कोर्स, अॅमेझॉन प्राइम मोबाइल एडिशनचे ३० दिवसांसाठी फ्री ट्रायल आणि फास्टॅग खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक दिला जातो. वाचाः ६९८ रुपयांचा प्लान कंपनीच्या या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस दिले जाते. या प्लानमध्ये बाकीचे फायदे ५९८ रुपयांच्या प्लानसारखेच दिले जातात. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SVQe7g
https://ift.tt/3uX3d5Q
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.