Type Here to Get Search Results !

सर्वात स्वस्त प्लान्स, फक्त ७५ रुपयात अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएस मोफत

नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांसाठी शानदार ऑफर आणत असते. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी डबल डेटा ऑफरची देखील सुरुवात केली आहे. ज्यात केवळ ७५ रुपयात दोन महिन्यांसाठी , कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. वाचाः साठी येणाऱ्या या प्लानवर कंपनी Buy One Get One Free ऑफर देत आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना किंमतीच्या दुप्पट फायदा मिळतो. कंपनीने या प्लान्सला ऑल इन वन प्लान नाव दिले आहे. या प्लान्समध्ये काय फायदे मिळतात, ते जाणून घेऊया. Jio चा ७५ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात अनलिमिटेड कॉलिंग ५० एसएमएस आणि दररोज १०० एमबी डेटा+ २०० एमबी अतिरिक्त डेटा मिळतो. म्हणजेच या प्लानमध्ये एकूण ३ जीबी डेटा मिळतो. डेटा समाप्त झाल्यानंतर देखील ६४Kbps स्पीडने याचा वापर करता येईल. कंपनी Buy One Get One Free ऑफर देत आहे, त्यामुळे या प्लानचा २ महिने फायदा घेता येईल. वाचाः Jio चा ६९ रुपयांचा प्लान १४ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज ५०० एमबी डेटा मिळतो. डेटा समाप्त झाल्यानंतर देखील ६४Kbps स्पीडने याचा वापर करता येईल. यासोबत अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा मिळेल. या प्लानमध्ये देखील कंपनी Buy One Get One Free ऑफर देत आहे, त्यामुळे या प्लानचा २८ दिवस लाभ घेता येईल. Jio चा ३९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉयस कॉलिंगसोबत दररोज १०० एमबी डेटा मिळेल. डेटा समाप्त झाल्यानंतर देखील ६४Kbps स्पीडने याचा वापर करता येईल. प्लानची वैधता १४ दिवस आहे. या प्लानमध्ये देखील कंपनी Buy One Get One Free ऑफर देत आहे, त्यामुळे या प्लानचा २८ दिवस लाभ घेता येईल. या प्लान्समध्ये वरील सुविधांसह JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35mS0kI
https://ift.tt/3zueSfW
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.