Type Here to Get Search Results !

सॅमसंगचे दोन लॅपटॉप लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : ने दोन नवीन Galaxy Book Go आणि ला लाँच केले आहे. Galaxy Book Go लॅपटॉप वाय-फाय आणि LTE अशा दोन व्हर्जनमध्ये येईल. यात Qualcomm Snapdragon 7c मिळेल. तर Galaxy Book Go 5G लॅपटॉप सेकेंड जनरेशन Qualcomm Snapdragon प्रोसेसर सपोर्टसोबत येईल. वाचा : किंमत च्या वाय-फाय ओनली व्हेरिएंटची सुरुवाती किंमत ३४९ डॉलर (जवळपास २५,६०० रुपये) आहे. लॅपटॉपला या महिन्यात ठराविक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल. Samsung ने अद्याप Galaxy Book GO 5G लॅपटॉपच्या किंमत आणि उपलब्धतेबाबत खुलासा केलेला नाही. या वर्षीच्या अखेरपर्यंत याची विक्री सुरू होऊ शकते. Galaxy Book Go केवळ सिल्वर रंगाच्या पर्यायासोबत येईल. याचे वजन १.३८ ग्रॅम आहे. स्पेसिफिकेशन्स स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर Galaxy Book Go लॅपटॉपमध्ये १४ इंच टीएफटी फूल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा लॅपटॉप Home/Pro वर काम करतो. लॅपटॉपमध्ये Qualcomm Snapdragon ७c प्रोसेसर आणि Adreno GPU सपोर्ट मिळेल. कनेक्टिव्हिटीमध्ये यात LTE, Wi-Fi ५ आणि Bluetooth ५.१ चा सपोर्ट मिळेल. लॅपटॉप ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. लॅपटॉपचे स्टोरेज मायक्रएसडी कार्डद्वारे वाढवता येईल. वाचा : बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी Galaxy Book Go लॅपटॉपमध्ये ४२.३ Wh बॅटरी सपोर्ट देण्यात आली आहे, जी २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. यात यूएसबी टाइप सी पोर्ट मिळेल. यात USB २.० टाइप-A पोर्ट, दोन USB ३.२ टाइप-C पोर्ट, एक नॅनो सिम कार्ड स्लॉट मिळेल. तसेच, एक हेडफोन जॅक देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी एक एचडी कॅमेरा देण्यात आला आहे. Galaxy Book Go लॅपटॉपमध्ये Dolby Atmos, मिलिट्री ग्रेड ड्यूराबिलिटी आणि १८० डिग्री फोल्डिंग हिंजचा वापर करण्यात आले आहे. दोन्ही लॅपटॉप Dolby Atmos आणि प्री लोडेड अॅपसोबत येतील. Galaxy Book Go ला सहज प्रोडक्टसोबत कनेक्ट करता येईल. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fJIRso
https://ift.tt/3phZZsk
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.