Type Here to Get Search Results !

६ जीबी रॅमचा सर्वात स्वस्त 5G फोन २४ जूनला येतोय, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः आणि स्मार्टफोनची लाँचिंग डेट कन्फर्म करण्यात आली आहे. या दोन्ही स्मार्टफोनला २४ जून रोजी दुपारी १२.३० वाजता लाँच करण्यात येणार आहे. फोनचा लाँचिंग इव्हेंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शिवाय, फेसबुक आणि ट्विटरवर दिसेल. कंपनीच्या दाव्यानुसार, Realme Narzo 30 4G मोस्ट पावरफुल स्मार्टफोन असणार आहे. या फोनमध्ये Mediatek Helio G95 प्रोसेसर सपोर्ट सोबत येणार आहे. तर Realme Narzo 5G, 6GB रॅम सोबत सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन असणार आहे. वाचाः Realme Narzo 30 सीरीजच्या दोन्ही 4G आणि 5G मॉडलला ग्लोबल लाँचिंग झाली आहे. यानुसार, Realme Narzo 30 सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोनची फीचर्स समान असणार आहेत. Realme Narzo 30 च्या 4G मॉडल मध्ये Mediatek Helio G95 प्रोसेसर दिला जाणार आहे. तर 5G व्हेरियंट मध्ये MediaTek Helio मध्ये MediaTek Dimensity 700 दिला जाणार आहे. Realme Narzo 30 स्मार्टफोन मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz असणार आहे. स्क्रीनवर एक पंच होल नॉच डिस्प्ले दिला आहे. फोन अँड्रॉयड ११ बेस्ड Realme UI 2.0 वर काम करतो. वाचाः Realme Narzo 30 चा कॅमेरा आणि बॅटरी Realme Narzo 30 5G आणि Narzo 4G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा सेटअप 48MP मेगापिक्सलचा आहे. याशिवाय, २ मेगापिक्सलचा सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्सचा सपोर्ट दिला आहे. सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. 18W फास्ट चार्जरचा सपोर्ट दिला आहे. Realme Narzo 30 4G मध्ये 30W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cLgvwg
https://ift.tt/3vsN2xu
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.