Type Here to Get Search Results !

देशातील सर्वात स्वस्त Pulse Oximeter, किंमत फक्त 540 रुपये

नवी दिल्ली : व्हायरस महामारीमुळे भारतात हाहाकार उडाला आहे. लाखो लोकं या आजाराशी लढत आहेत. या व्हायरसचा संसर्ग झाल्याने शरीरातील लेव्हल वेगाने कमी होत जाते. अशात ऑक्सिजन कमी झाल्यास जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे वेळोवेळी ऑक्सिजन लेव्हल तपासणे गरजेचे असून, पल्स ऑक्सिजन मीटरद्वारे तुम्ही घरीच ते तपासू शकता. वाचा : तुम्ही जर ऑक्सिजन लेव्हल मोजण्यासाठी पल्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच एका ऑक्सीमीटरबाबत सांगणार आहोत, ज्याची किंमत इतरांच्या तुलनेत खूप कमी आहे. किंमत आणि ऑफर किंमतीबद्दल सांगायचे तर co-healthy Pu1 ची किंमत १९९९ रुपये आहे. यावर ७२ टक्के सूट मिळत असून, याद्वारे केवळ ५४० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ऑफरमध्ये यावर एचडीएफसी बँकेच्या डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळते. तसेच Flipkart Axis Bank Credit Card असल्यास नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळेल. स्पेसिफिकेशन आणि फीचर्स या पल्स ऑक्सीमीटरद्वारे अचूक पल्स रेट मोजता येते. याद्वारे PO2 (ब्लड ऑक्सीजन सेटुरेशन लेव्हल), फास्ट SPO2 रीडिंग आणि पल्स मोजता येतात. या ऑक्सीमीटरमध्ये मोठी आणि ब्राइट एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात मोठ्या आकाराचा ऑक्सीजन मॉनिटर फिंगर देण्यात आले आहे. हा ऑक्सीमीटर कमी वजनाचा असण्यासोबतच जलदपणे आकडे दर्शवतो. याशिवाय ऑक्सीमीटर वॉटरप्रूफ देखील आहे व वापर केल्यानंतर आपोआप बंद होतो. सध्या हा ऑक्सीमीटर ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h2hVW7
https://ift.tt/3teBf4Q
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.