Type Here to Get Search Results !

ही संधी सोडू नका, iPhone 12 Mini ला स्वस्तात खरेदी करण्याची बेस्ट संधी

नवी दिल्लीः जर तुम्हाला मोठ्या स्क्रीन ऐवजी छोटी स्क्रीनचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आहे. अॅमेझॉन इंडियावरून या फोनला खरेदी करू शकता. अॅमेझॉनवर iPhone 12 Mini ला सूट आणि ऑफर्स मध्ये खरेदी करू शकता. आयफोन १२ मिनी वर एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय सारखे ऑफर्स मिळत आहेत. या मिनी आयफोनमध्ये फास्ट चिपसेट आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेजसारखी सुविधा दिली आहे. वाचाः iPhone 12 Mini ची किंमत आणि ऑफर्स iPhone 12 Mini च्या ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटला अॅमेझॉन इंडियावर ६१ हजार ९०० रुपये, १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला ६४ हजार ९०० रुपये आणि २५६ जीबी स्टोरेजच्या फोनला ८४ हजार ९०० रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. हँडसेट प्रोडक्ट रेड, ब्लॅक, ब्लू, ग्रीन, पर्पल आणि व्हाइट कलर मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या आयफोनला नो कॉस्ट ईएमआयसोबत खरेदी करू शकता. याशिवाय, एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली आहे. अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड सोबत फोन खरेदी केल्यावर प्राइम मेंबर्सला ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक सुद्धा दिला जातो. तर नॉन प्राइम मेंबर्संना ३ टक्के कॅशबॅक दिला जातो. वाचाः iPhone 12 Miniचे फीचर्स या आयफोनमध्ये ५.४ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. या आयफोनमध्ये सेरेमिक शील्डचा वापर करण्यात आला आहे. आयफोन १२ मिनी मध्ये ए14 बायोनिक चिपसेट दिले आहे. हा फोन ६३ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंट मध्ये मिळते. आयफोन १२ मिनी मध्ये अडवॉन्स्ड ड्यूअल कॅमेरा सिस्टम आहे. जो १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि वाइड कॅमेरा दिला आहे. कॅमेरा नाइड मोड, डिप फ्यूजन, स्मार्ट HDR 3, 4K डॉल्बी व्हिजन HDR रिकॉर्डिंग सपोर्ट करतो. या मिनी आयफोनमध्ये नाइट मोड सोबत १२ मेगापिक्सलचा ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा दिला आहे. फ्रंट कॅमेरा सुद्धा डॉल्बी व्हीजन HDR रिकॉर्डिंग सपोर्ट करतो. फोन वाटर रेजिस्टेंससाठी IP68 रेटिंग सोबत येतो. आयफोन १२ मिनी MagSafe एक्सेसरीज सोबत येतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yQMuo6
https://ift.tt/3uzbqwR
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.