Type Here to Get Search Results !

Covid 19 : ‘या’ सरकारी वेबसाइटवर मिळणार बेड्स, ऑक्सिजन, प्लाझ्माच्या उपलब्धतेसह सर्व माहिती

नवी दिल्ली : महामारीच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला आहे. रुग्णांना हॉस्पिटल बेड्स, सिलेंडर्स, औषधं आणि इतर आरोग्य सेवांसाठी वणवण भटकावे लागत आहे. आता ही सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने प्लॅटफॉर्म लाँच केला असून, याच्यामदतीने नागरिकांना अचूक माहिती मिळू शकेल. वाचा : नागरिकांना आरोग्य सुविधांबाबतची सर्व च्या https://ift.tt/3uoUQjX या लिंकवर मिळेल. हा प्लॅटफॉर्म Sprinklr च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. MyGov india ने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. आम्ही येथे मदतीसाठी आहोत. बेड्स, ऑक्सिजन, आणि इतर माहिती https://ift.tt/3uoUQjX यावरुन मिळवू शकता. हा एक सामायिक प्रयत्न असून, व्हेरिफाय करा आणि शेअर करा, असे MyGov india ने ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, या लिंकमध्ये प्रत्येकजण आपल्या माहितीप्रमाणे अपडेट करत आहे. कदाचित यावरील माहिती चुकीची असू शकते, त्यामुळे नागरिकांना माहिती तपासण्यास देखील सांगितले जात आहे. याशिवाय ट्विटरचा प्रतिस्पर्धी ने देखील घोषणा केली आहे की, लोक या प्लॅटफॉर्मद्वारे ऑक्सिजन, बेड्स, आणि इतर उपयोगी माहिती मिळवू शकतात. याशिवाय प्लाझ्मा दान करणाऱ्यांच्या प्रोफाइलसमोर स्पोर्ट बॅड्ज देखील लावत आहे, जेणेकरून अधिक लोकांपर्यंत पोहचता येईल. तसेच कू आपल्या प्लॅटफॉर्मवर नवीन फीचरचा समावेश करणार आहे, जेणेकरून नागरिकांना लसीच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळेल. वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h9x87E
https://ift.tt/2PSTpLJ
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.