Type Here to Get Search Results !

१०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत जिओचे ३ प्लान, मिळतेय 'ही' खास ऑफर

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () कडे अनेक जबरदस्त रिचार्ज प्लान आहेत. जिओने नुकतेच आपल्या युजर्ससाठी २ स्वस्त रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. जिओचे हे प्लान जिओ फोन युजर्ससाठी आहेत. रिलायन्स जिओच्या या रिचार्ज प्लान सोबत खास ऑफर मिळत आहे. एक प्लान खरेदी केल्यावर एक रिचार्ज प्लान फ्री मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओ फोनचे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील ३ रिचार्ज प्लानसंबंधी माहिती देत आहोत. वाचाः सर्वात स्वस्त ३९ रुपयांचा रिचार्ज प्लान रिलायन्स जिओ, आपल्या जिओ फोन युजर्ससाठी ३९ रुपये, ६९ रुपयाचे दोन नवीन प्लान आणले आहेत. ३९ रुपयाचा प्लान सर्वात स्वस्त प्लान आहे. याची वैधता १४ दिवसांची आहे. यात एकासोबत एक प्लान फ्री मिळतो. जिओ फोन या रिचार्ज प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये रोज १०० एमबी डेटा युजर्संना मिळतो. या प्लानमध्ये युजर्संना एकूण डेटा १४०० एमबी मिळतो. याशिवाय, जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओचा ६९ रुपयांचा रिचार्ज प्लान रिलायन्स जिओ मध्ये जिओ फोन युजर्ससाठी ६९ रुपयांचा प्लान आणला आहे. रिलायन्स जिओच्या या प्लान सोबत एक फ्री प्लान मिळतो. जिओचा ६९ रुपयांचा रिचार्ज प्लानची वैधता १४ दिवसांची आहे. जिओ फोनच्या या प्लानमध्ये युजर्संना रोज 0.5GB डेटा मिळतो. जिओ फोनच्या या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. प्लानमध्ये युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः ७५ रुपयांचा प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता रिलायन्स जिओकडे ७५ रुपयांचा प्लान आहे. ३९ रुपये, ६९ रुपयांचा प्लान आहे. हे सारे Jio ऑल-इन-वन प्लान चे भाग आहेत. जिओ फोनच्या ७५ रुपयांचा रिचार्ज प्लानमध्ये २८ दिवसाची वैधता मिळते. फोनच्या या प्लानमध्ये रोज 0.1 GB डेटा मिळतो. याशिवाय, 200 MB डेटा आणखी दिला जातो. म्हणजेच प्लानमध्ये एकूण ३ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये 50 SMS पाठवण्याची सुविधा मिळते. वाचाः वाचाः वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yk8p6L
https://ift.tt/3hyrhJj
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.