Type Here to Get Search Results !

बजेटमधील टॉप-८ बेस्ट 4G स्मार्टफोन, कमी किंमतीत बेस्ट फीचर्स

नवी दिल्ली : तुम्ही जर ६ ते ७ हजार रुपयांच्या बजेटमध्ये ४जी स्मार्टफोन शोधत असाल, तर बाजारात सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कमी किंमतीत परफॉर्मेंस, कॅमेरा आणि उत्तम डिस्प्ले देणारे , , ऑनर सारख्या कंपन्यांच्या फोन उपलब्ध आहेत. या बजेटमध्ये येणाऱ्या काही शानदार फोनबद्दल जाणून घेऊया. वाचा : सॅमसंगच्या या फोनमध्ये ५.३ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ८ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. यात ३००० एमएएचची बॅटरी मिळेल. या फोनची अ‍ॅमेझॉनवर किंमत ६,१९९ रुपये आहे. या फोनमध्ये ५.४५ इंचचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या एस्पेक्ट रेशिया १८ :९ आहे. यात रियरला १२ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ४००० एमएएच बॅटरीसोबत येणाऱ्या या फोनची किंमत ६९९० रुपये आहे. वाचाः रियलमी सी २ स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचचा ड्यूड्रॉप नॉचसोबत एचडी+ रिझॉल्यूशन स्क्रिन देण्यात आली आहे. यात ३ जीबी रॅम मिळेल. फोनमध्ये रियरला १३+२ मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल सेंसर मिळेल. वर या फोनची किंमत ६,३९८ रुपये आहे. HONOR 9S या फोनमध्ये ५.४५ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे पिक्सल रिझॉल्यूशन १४४०x७२० पिक्सल आहे. यात फ्लॅशसोबत ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसोबत मीडियाटेक हेलियो पी 22 SoC मिळेल. फोनमध्ये ३,०२० एमएएचची बॅटरी मिळते. Tata cliq वर फोनची किंमत ७४९९ रुपये आहे. वाचाः शाओमी रेडमी ६ रेडमी ६ मध्ये ५.४५ इंचचा एचडी+डिस्प्ले मिळेल, याचा एस्पेक्ट रेशिया 18:9 आहे. फोनमध्ये मेटेलिक फिनिश देण्यात आले असून, उत्तम ग्रिपसाठी आर्क डिजाइन मिळते. फोनमध्ये रियरला १२+५ मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात ३००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनची किंमत ८,५९९ रुपये आहे. शाओमी रेडमी गो या फोनमध्ये ५ इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यूशन ७२०x१२८० आणि एस्पेक्ट रेशियो १६:९ आहे. यात १ जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये पॉवरसाठी ३००० एमएएचची बॅटरी मिळेल. यात फ्रंटला ५ मेगापिक्सल आणि रियरला ८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत ५९९० रुपये आहे. लावा झेड १ ५.० इंच डिस्प्लेसह येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो A20 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. यात २ जीबी रॅम आणि ३१०० एमएएचची बॅटरी मिळेल. फोनची किंमत ५,१९८ रुपये आहे. पॅनासोनिक ELUGA I7 मध्ये ५.४६ इंच एचडी+ देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यूशन १४४०x७२० पिक्सल आहे. फोनमध्ये २ जीबी + १६ जीबी स्टोरेज मिळेल. फोनमध्ये रियर आणि फ्रंट दोन्हीला प्रत्येकी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात ४००० एमएएचची बॅटरी मिळेल. फोनची किंमत ५ हजार रुपये आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vcV3r8
https://ift.tt/3fym9lQ
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.